1/5
मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps screenshot 0
मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps screenshot 1
मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps screenshot 2
मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps screenshot 3
मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps screenshot 4
मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps Icon

मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps

Maayboli
Trustable Ranking Icon인증완료
1K+다운로드
6.5MB크기
Android Version Icon4.1.x+
안드로이드 버전
1.0(15-09-2018)최신 버전
-
(0 리뷰)
Age ratingPEGI-3
다운로드
세부 정보리뷰버전정보
1/5

मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps의 설명

मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा !


१९९६ पासून मायबोली.कॉम, म्हणजे मराठी साहित्य, महाराष्ट्रीयन संस्कृती आणि जगभरच्या मराठी लोकांशी संपर्क ठेवायचा एक मोठा खजिनाच आहे. आता मायबोली अ‍ॅपच्या माध्यमातूम मराठी कथा, कादंबरी , लेख , कविता, गझल, पाककृती आणि अभिप्राय वाचणे अधिक सोपे झाले आहे.


मायबोली फक्त मराठी साहित्यासाठीच नाही तर माहितीचा एक उपयुक्त स्रोतही आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयाला वाहून घेतलेले ग्रूप सापडतील. मराठी रेसिपी, गूंतवणूक, मराठी चित्रपट आणि टिव्ही सीरीयल, पुस्तके, क्रीड, आरोग्य हे काही लोकप्रिय ग्रूप. त्याच बरोबर मधुमेह (डायबेटिज), कँसर , एकटे पालक यासाठी आधारगट ही आहेत. आणि कंटाळा आला असेल तर नुसत्या मनोरंजनासाठी भरपूर विरंगुळा ही आहे.


मायबोली.कॉम चे अधिकृत अ‍ॅप वापरून जगभरच्या मराठी माणसांच्या संपर्कात रहा.


Since 1996, maayboli.com is the oldest resource directory and social network for Marathi language, Marathi People, Marathi recipes and Maharashtrian culture. Read marathi stories (katha ,kadambari), kavita (poetry) articles (lekh) and reviews easily using maayboli app.


Maayboli is not just about marathi literature and poetry but a very useful resources for multiple subjects. Marathi recipes, Investments, marathi movies and TV serials, books, sports, health are some of the popular topics. In addition you can participate in support groups for diabetes, Cancer, single parent etc. And don't want anything serious , we have lot of areas for entertainment and fun.


Connect to Maayboli, marathi social network from your phone. Official App for Maayboli.com.

मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps - 버전 1.0

(15-09-2018)
다른 버전들
뭐가 새롭나अ‍ॅप चालवण्यासाठी लागणार्‍या परवानग्या कमी केल्या आहेत. काही अडचणी सोडवल्या आहेत. पाने वाचताना मागे पुढे जाताना मधेच येणारी अडचण सोडवली आहे. ही आवृत्ती अगोदरपेक्षा जास्त स्थीर आहे. Reduced permissions to run this App. Resolved some defects. Resolved issue with page navigation. This release is more stable.

아직 평가나 리뷰가 없습니다! 첫 번째로 남겨 보세요

-
0 Reviews
5
4
3
2
1
Info Trust Icon
좋은 앱임을 보장합니다이 어플리케이션은 바이러스,멀웨어와 기타 악의적인 공격에 대한 보안 시험을 통과하였으며 어떠한 위험요소도 포함되어 있지 않습니다.

मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps - APK 정보

APK 버전: 1.0패키지: com.maayboli.mbapp1
안드로이드 호환: 4.1.x+ (Jelly Bean)
개발자:Maayboli개인정보보호정책:https://www.maayboli.com/node/4843#privacy권한:27
이름: मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps크기: 6.5 MB다운로드: 7버전 : 1.0출시 날짜: 2023-06-12 16:47:10최소 스크린: SMALL지원되는 CPU:
패키지 ID: com.maayboli.mbapp1SHA1 서명: D7:79:3C:4F:71:3C:1C:CF:96:40:52:72:F3:CE:69:9C:C7:E7:FC:71개발자 (CN): Android단체 (O): Google Inc.로컬 (L): Mountain View나라 (C): US주/시 (ST): California

मायबोली -मराठी पाऊलखुणा Maayboli Marathi footsteps의 최신 버전

1.0Trust Icon Versions
15/9/2018
7 다운로드6.5 MB 크기
다운로드